नांदेड : मुदखेड पोलीस ठाण्यात २०१० पासून दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार घोषित केलेल्या अट्टल आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. शेख इरफान ...
ठाणे : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले ...
कडा - कडा येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत पीककर्जासंदर्भातील कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कथित मनमानी ...
उदय नागरगोजेबीड : वीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या बीड येथील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी साधारणतः आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री स्व. अजित पवार यांनी अवघ ...
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बसेस सतत नादुरूस्त होण्याचे प्रकार ...
मालेगाव : पुढारी वृत्तसेवामालेगाव शहर व परिसरात बुधवारी (दि. २६) एकाच दिवशी चार वेगवेगळे अपघात घडले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले असू ...
जळगाव : शहर पोलिसांच्या गस्तीचा बोजवारा उडाला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे ...
छत्रपती संभाजीनगर - खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा झालेला करुण अंत ही आत्महत्या नसून, तो निव्वळ एक अपघात होता, असा दावा मयत संगीता चांदगुडे यांच्या ...
नेरळ : आनंद सकपाळ नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील हजारे नगर परिसरात बंद असलेल्या दोन शेजारील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी ...
मालेगाव : पुढारी वृत्तसेवामालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टीपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याच्या कथित प्रकारावरून ...
कन्नड : पावसाळ्यातील सर्वाधिक अपेक्षेचा काळ असलेला श्रावण महिना यंदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा देणारा ठरला आहे.
Beed Ashti Monsoon Newsराजू म्हस्केकडा : आष्टी तालुक्यात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले ...